Tuljabhavani Pujari Tuljapur

About

You can experience

तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता

Offers accommodation to devotees at lowest rates in Tuljapur*.

eg; ₹100-₹200 per person.

तुळजापुरमध्ये सर्वात कमीत कमी दरात भाविकांना राहण्याची सुविधा देतो*.

उदा. प्रति व्यक्ती ₹100-₹200.

We are Pujari since Shivkalin Era and we are we have been worshipping Shri Tuljabhavani Mata since 1645. We perform Pooja in a traditional way.

आम्ही शिवकालीन काळापासून पुजारी आहोत आणि 1645 पासून आम्ही श्री तुळजाभवानी मातेची पूजा करत आहोत. आम्ही पूजा पारंपारिक पद्धतीने करतो.

We serve fresh food – Puran Poli Dish, Chapati, Rice, Sambar, Potato dry curry, Eggplant curry, Papad etc. And dishes is customizable as per your order.

आम्ही ताजे अन्न देतो – पुरण पोळी डिश, चपाती, भात, सांबार, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, पापड इ. आणि तुमच्या ऑर्डर प्रमाणे डिश मध्ये बदल केला जाईल.

We provide guidance to devotees after worship to Tuljabhavani Mata.

तुळजाभवानी मातेची पूजा केल्यानंतर आम्ही भक्तांना मार्गदर्शन करतो.

Our Story

राज्यातील तीन शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज नियमित येत असत. शिवाजी महाराजांच्या मनात तुळजाभवानी देवीबद्दल पूर्ण श्रद्धा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे मराठवाड्यातील वेरुळचे होते. शिवरायांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरुळ गावाची पाटीलकी होती. आूबाजूच्या गावांची जहागीरीही त्यांच्याकडे होती. त्या काळात हा प्रदेश निजामशाहीत होता. बाबाजींना मालोजीराजे आणि विठाजीराजे अशी दोन मुलं होती. मराठवाड्यातील भोसलेंची कुलदेवता तुळजापूरची तुळजाभवानी. मालोजीराजे भोसलेंनी वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. शिखर शिंगणापुरातील तलावही त्यांनी बांधला होता. छत्रपती शहाजी राजे यांचाही वेरुळशी जवळचा संबंध होता. तुळजापुरची तुळजाभवानी हे कुलदैवत असल्याने भोसले घराण्यातील सगळे नेहमीच देवीच्या दर्शनास येत असत. राज्यातील तीन शक्तिपीठांपैकी महत्त्वाचे स्थान असलेल्या तुळजाभवानी देवीजींच्या दर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज नियमित येत असत. शिवाजी महाराजांच्या मनात या तुळजाभवानी देवीबद्दल पूर्ण श्रद्धा होती. छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्यांची माळ ही तुळजाभवानीच्या अपार श्रद्धा असल्याचेही सांगितले जाते. छत्रपती शिवरायांनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवरायांना याच तुळजाभवानीने भवानी तलवार देऊन हिंदवी स्वराज्याचा आशीर्वाद दिला. आणि तेव्हापासुनच आम्हाला श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी असल्याचा मान / हक्क मिळाला आहे. इ. स. १६४५ पासून पारंपरिक पद्धतीने आम्ही श्री तुळजाभवानी देवीची पुजा करत आलो आहोत.

Chhatrapati Shivaji Maharaj used to visit Tulja Bhavani, which is one of the three Shaktipeeths in the state. Shivaji Maharaj had complete faith on Tuljabhavani Mata. Chhatrapati Shivaji Maharaj’s grandfather Malojiraje Bhosale was from Verul in Marathwada. Babaji Bhosale, the great grandfather of Shiv Raya, had the Patilki of Verul village. They also had jagiri of surrounding villages. At that time this region was under Nizamshahi. Babaji had two sons Malojiraje and Vithajiraje. Tuljabhavani of Tuljapur, the patron deity of the Bhosles of Marathwada. Malojiraje Bhosle restored the Ghrishneshwar temple at Verul. He also built the lake in Shikhar Shingnapur. Chhatrapati Shahaji Raje also had a close relationship with Verul. As Tuljabhavani of Tuljapur is the family deity, everyone in the Bhosle family used to visit the Tuljabhavani Temple all the time. Chhatrapati Shivaji Maharaj used to visit Tulja Bhawani Deviji, an important place among the three Shaktipeeths in the state. Shivaji Maharaj had complete faith in this Tuljabhavani Devi. It is also said that the Mala of Kavadi around the neck of Chhatrapati is the immense faith of Tulja Bhavani. Chhatrapati Shivaraya restored the Tuljabhavani temple. Chhatrapati Shivaraya was blessed by the same Tulja Bhavani with the Bhavani sword. And since then we have got the honor of being the Pujari of Sri Tuljabhavani Mata. Since 1645 we have been worshiping Sri Tuljabhavani Devi in a traditional manner.

Who we are

Pujari Dhanraj Ranjeet Karde-Patil
Jay Bhavani,
I am very happy to announce the launch of my website for all the devotees of Shree Tuljabhavani Mata. This website will allow devotees of Tuljabhavani Mata to perform Seva Pooja-Vidhi’s, and religious ceremony, according to their wishes online and offline.  And I have performed 2000+ Pooja’s of Shri Tuljabhavani Mata in my service behalf to devotees.