Mahaabhishek | महाअभिषेक
tuljabhavani abhishek pooja

श्री तुळजाभवानी लाअभिषेक हा पंचामृत जसे कि दूध, दही, मध, केळी, आणि साखर या पंचामृताने देवीला अभिषेक घालून देवीची ओटी भरली जाते. आणि ओटी भरून झाल्यानंतर देवीची आरती करून देवीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सुख, समाधान आणि आनंद मिळण्यासाठी व आपल्या इच्छेनुसार आपण देवीचा अभिषेक करावा. Shri Tulja Bhavani

Rated 0 out of 5
Puran Poli Naivedyam | पुरण पोळी नैवेद्य
Tuljapur Mandir Naivedyam

तुळजाभवानी देवीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सुख, समाधान आणि आनंद मिळण्यासाठी व आपल्या इच्छेनुसार आपण देवीला नैवेद्य दाखवावा. The offering of Puran Poli Naivedyam is shown to the Goddess at Tuljapur Mandir. We should offer to the Goddess  Tuljabhavani for happiness, contentment and bliss and according to our wishes.

Rated 0 out of 5
Abhishek Pooja | अभिषेक पूजा
tuljapur online darshan pass

श्री तुळजाभवानी लाअभिषेक हा पंचामृत जसे कि दूध, दही, मध, केळी, आणि साखर या पंचामृताने देवीला अभिषेक केला जातो. Shri Tulja Bhavani is anointed with Panchamrit like milk, curd, honey, banana and sugar.    कळशी अभिषेक मध्ये वापरली जाणारी सामग्री :- महाभिषेक - दही 5 लिटर, केळी, शुद्ध मध, दूध

Rated 0 out of 5
Gondhal Pooja | गोंधळ पूजा
Tuljapur Devi Gondhal Pooja

तुळजापूर देवीचा गोंधळ पूजा भूतकाळातील संकटे दूर करण्यासाठी आणि जीवनात सुख शांती आणण्यासाठी केली जाते. नवीन लग्न होते तेव्हा देखील करते गोंधळ पूजा केली जाते. पूजेमध्ये तुळजाभवानी देवीची मुर्ती, कणकेचे दिवे, पुरी, नारळ, केळी, हळद, कुमकुम, चौकाचे साहित्य मांडले जाते. गोंधळ पूजेच्या वेळी तुळजाभवानी देवीला गाणे म्हणून बोलावले जाते. Tuljapur

Rated 0 out of 5
Oti Pooja | ओटी पूजा

देवीला अभिषेक घालून देवीची ओटी भरली जाते. आणि ओटी भरून झाल्यानंतर देवीची आरती करून देवीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सुख, समाधान आणि आनंद मिळण्यासाठी व आपल्या इच्छेनुसार आपण देवीचा अभिषेक करावा.

Rated 0 out of 5
Abhishek (6) Saree | अभिषेक सहावारी साडी

Rated 0 out of 5
Abhishek (9) Saree | अभिषेक नऊवारी साडी

Rated 0 out of 5
Mahanaivedyam | महानैवेद्य
Abhishek (6) Saree | अभिषेक सहावारी साडी

₹1151

Abhishek (9) Saree | अभिषेक नऊवारी साडी

₹1551

Puran Poli Naivedyam | पुरण पोळी नैवेद्य

₹151

Naivedyam | पुरण पोळी नैवेद्य

₹151

Gondhal Pooja | गोंधळ पूजा

₹1551

Oti Pooja | ओटी पूजा

₹251

Abhishek Pooja | अभिषेक पूजा

₹851

Mahanaivedyam | महानैवेद्य

₹551

Shopping Cart
X